Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती 2020

  Cochin Shipyard Recruitment 2020  Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 October 2020. CSL Recruitment 2020, CSL Bharti 2020, Cochin Shipyard Bharti 2020, Cochin Shipyard Limited Recruitment 2020, CSL Bharti 2020, Cochin Shipyard Limited Recruitment 2020 एकूण रिक्त पदे: 577 पदे. पदाचे नाव व रिक्त पदे: पदाचे नाव रिक्त पदे फॅब्रिकेशन असिस्टंट 159 ऑउटफिट असिस्टंट 341 स्कॅफफोल्डर 19 एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर 02 सेमी-स्किल्ड रिगर 53 सेरंग 02 कुक 01 शैक्षणिक पात्रता: फॅब्रिकेशन असिस्टंट:  10 वी पास + ITI (शीट मेटल वर्कर/ फिटर/ वेल्डर) + 03 वर्षे अनुभव. ऑउटफिट असिस्टंट:  10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI + 03 वर्षे अनुभव. स्कॅफफोल्डर:  10 वी पास + ITI (शीट मेटल वर्कर/ फिटर पाईप (प्लंबर)/ फिटर) + 01-02 वर्षे अनुभव. एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर:  10 वी पास + फोर्कलिफ्ट किंवा क्रेन ऑपरेटर परवाना + 03 वर्षे अनुभव. सेमी-स्किल्ड रिगर:  4 थी पास + 03 वर्षे अनुभव. सेरंग:  7 वी पास + सेरंग/ लस्कर कम सेरंग प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव. कुक:  7 वी पास

Indian Navy Recruitment 2020 भारतीय नौदल भरती

  Indian Navy Recruitment 2020 Indian Navy (Bhartiya NauSena).Indian Navy Recruitment 2020 (Indian Navy Bharti 2020) for 10+2 (B Tech) Cadet Entry Scheme (Course commence in Jan 2021). Total:  34 जागा  पदाचे नाव :  10+2 (B Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2021) अ.क्र. ब्रांच (शाखा) पद संख्या 1  एज्युकेशन ब्रांच 05 2 एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच 29 Total 34 शैक्षणिक पात्रता:  (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)   (ii)  JEE (Main)-2020 वयाची अट:  जन्म 02 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान. नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत. Fee:  फी नाही. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   20 ऑक्टोबर 2020 अधिकृत वेबसाईट:   पाहा जाहिरात (Notification):   पाहा Online अर्ज:  Apply Online     [Starting: 06 ऑक्टोबर 2020] Total:  34 Posts Name of the Post :  10+2 (B Tech) Cadet Entry Scheme (Course commence in Jan 2021) Sr. No. Branch No. of Vacancy 1 Education Branch 05 2 Executive & Technical Branch 29 Total 34 Educational Qualification:  (i) Passed Senior Secondary Examinati

(Vamnicom) वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत भरती 2020

  Vamnicom Recruitment 2020 Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management Invites Application From 45 Eligible Candidates For Junior Clerk, Officer, Recovery Officer & Peon Posts. Eligible Candidates Can Apply For These Post. More Details About Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management Recruitment 2020 Given Below. Vamnicom Recruitment 2020, Vamnicom Bharti 2020, Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management Recruitment 2020, Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management Bharti 2020 एकूण रिक्त पदे: 45 पदे. पदाचे नाव व रिक्त पदे: पदाचे नाव रिक्त पदे कनिष्ठ लिपिक  36 ऑफिसर  06 रिकव्हरी ऑफिसर  01 शिपाई  02 शैक्षणिक पात्रता: कनिष्ठ लिपिक:  कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी. ऑफिसर:  कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव. रिकव्हरी ऑफिसर:  कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव. शिपाई:  10 वी पास. नोकरी ठिकाण: कोल्हापूर. वयोमर्यादा: पदाचे नाव वय कनिष्ठ लिपिक 22 ते 30 वर्षे. ऑफिसर 25 ते 3

(ARI Pune) आघारकर अनुसंधान संस्थान पुणे मध्ये प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक पदांची भरती 2020

  ARI Pune Recruitment 2020 Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 27 September 2020.  एकूण रिक्त पदे: 05 पदे. पदाचे नाव व रिक्त पदे: पदाचे नाव रिक्त पदे प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक 04 प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक (हिंदी) 01 शैक्षणिक पात्रता: प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक:  कोणत्याही शाखेतील पदवी + Tally/ Accounting Software/ HR/ ERP/ MS-CIT + इंग्लिश टायपिंग 8000 शब्द प्रति तास + 01 वर्षे अनुभव. प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक (हिंदी):  हिंदी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी + हिंदी टायपिंग 6000 शब्द प्रति तास + हिंदी ट्रान्सलेशन कामाचा आणि हिंदी टायपिंग चा 01 वर्षे अनुभव. नोकरी ठिकाण: पुणे. वयोमर्यादा: 50 वर्षे. फी: फी नाही. महत्वाच्या तारखा: अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 18 सप्टेंबर 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2020 महत्वाचे संकेतस्थळ: जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ जाहिरात इथे बघा ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा अधिकृत वेबसाईट इथे बघा

(NMC) नागपूर महानगरपालिका अंतर्गत नर्स पदांची भरती

  Nagpur Mahanagarpalika Bharti 2020 Nagpur Municipal Corporation Invites Application From 23 Eligible Candidates For ANM Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Interview Will Be Held on 21 September 2020. एकूण रिक्त पदे: 23 पदे. पदाचे नाव: ANM शैक्षणिक पात्रता: ANM कोर्से + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेशन. नोकरी ठिकाण: नागपूर. वयोमर्यादा: 65 वर्षे. फी: फी नाही. महत्वाचे संकेतस्थळ: जाहिरात व अधिकृत वेबसाईट संकेतस्थळ जाहिरात व अर्ज इथे बघा अधिकृत वेबसाईट इथे बघा मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण: मुलाखतीचे ठिकाण कालावधी तारीख वेळ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह सिव्हिल लाईन महानगरपालिका नागपूर. मुलाखतीची सुरवात 21 सप्टेंबर 2020 10:00 AM मुलाखतीचा शेवट 21 सप्टेंबर 2020 05:00 PM

(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती 2020

  Mahavitaran Recruitment 2020 Eligible Candidates Can Apply For These Posts. More Details About Mahavitaran Recruitment 2020 Given Below.  एकूण रिक्त पदे: 195 पदे. पदाचे नाव: तारमार्गतंत्री – प्रशिक्षणार्थी. शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण + 65% गुणांसह (मागासवर्गीय: 60% गुणांसह) ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण. नोकरी ठिकाण: अहमदनगर. वयोमर्यादा: प्रवर्ग वय खुला 16 ते 30 वर्षे. मागासवर्गीय 05 वर्षे सूट. फी: फी नाही. महत्वाच्या तारखा: अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 19 सप्टेंबर 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 महत्वाचे संकेतस्थळ: जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ जाहिरात इथे बघा ऑनलाईन नोंदणी इथे करा ऑनलाईन अर्ज इथे करा जाहिरात इथे बघा