ECIL Recruitment 2020
Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2020 (ECIL Bharti 2020) for 350 Technical Officer on a contract basis and 285 Trade Apprentice Posts.
Grand Total: 635 जागा (350+285)
350 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 26/2020
Total: 350 जागा
पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण] (ii) 03 महिने अनुभव
वयाची अट: 31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 ऑगस्ट 2020 (02:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
85 अप्रेंटिस पदांची भरती
जाहिरात क्र.: 27/2020
Total: 285 जागा
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)
वयाची अट: 11 ऑक्टोबर 2020 रोजी किमान 18 वर्षे.
नोकरी ठिकाण: हैदराबाद
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Comments